राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये विविध पदांच्या एकूण ४७ जागा

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदाच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४७ जागा
प्रमुख, चित्रपट प्रोग्रामर, प्रमुख – माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापक, कलात्मक संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रोग्रामिंग प्रमुख, प्रमुख (गॅलास, आणि रेड कार्पेट), ग्रेडिंग पर्यवेक्षक, पर्यवेक्षक, संरक्षक पर्यवेक्षक , असिस्टंट फिल्म प्रोग्रामिंग, समन्वयक, महोत्सव समन्वयक, सहयोगी समन्वयक, व्हिडिओ तंत्रज्ञ, कॅटलॉगिंग तज्ञ, पर्यवेक्षक/प्रोजेक्टिशियन, कार्यकारी, DCP क्रिएटर/ LTO चेकर, ग्राफिक डिझायनर, प्रशासक. सहाय्यक/रत्न तज्ञ, कार्यालय सहाय्यक, हिंदी सहाय्यक, सामग्री लेखक, प्रक्षेपण सहाय्यक, चित्रपट तपासक/ वॉल्ट व्यवस्थापन, चित्रपट परीक्षक सहाय्यक, संग्रहालय संशोधक आणि शिक्षक, अटेंडंट, शिक्षक/ वक्ते आणि कार्यालय सहाय्यक/ MTS पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, (भारत सरकारचे एंटरप्राइझ), 6 वा मजला, डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, नेहरू सेंटर, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, पिनकोड- 400018

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});