नेहरू विज्ञान केंद्राच्या (मुंबई) आस्थापनेवर विविध पदांच्या २६ जागा

नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
तांत्रिक सहाय्यक ‘अ’, शिक्षण सहाय्यक ‘अ’, प्रदर्शन सहाय्यक ‘अ’, तंत्रज्ञ ‘अ’, ज्युनियर स्टेनोग्राफर, कार्यालय सहाय्यक (श्रेणी-III) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२५ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});