पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीत विविध पदांच्या एकूण २५१ जागा

राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे (NDA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २० जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण २५१ जागा
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉफ्ट्समन, नागरी मोटार चालक, कम्पोझिटर-सह-चित्रकार, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, फायरमन, लोहार, टीए बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cycle दुरुस्ती करणारा आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पासून दिनांक २० जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.