राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांच्या एकूण ११ जागा

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
सरव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि वरिष्ठ कार्यकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – करिअर सेल, एचआर विभाग, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ, सिरी फोर्ट संस्थागत क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११००४९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मार्च २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.