राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या १३ जागा
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (NCL) यांच्या आस्थापनेवरील असोसिएट पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
असोसिएट पदांच्या १३ जागा
प्रोजेक्ट असोसिएट (I) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!