नागपूरच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

राष्ट्रीय कर्करोग संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, देखभाल अभियंता आणि तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय कर्करोग संस्था, खसरा क्र. २५, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा-जामठा, नागपूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ जानेवारी २०२२ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});