शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या ग्राफिक डिझायनर पदाकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून कनिष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
ग्राफिक डिझायनर व कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – apedesm@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जानेवारी २०२१ पर्यंत कनिष्ठ संशोधन सहकारी पदांकरिता अर्ज ई-मेलद्वारे पाठवता येतील.

मुलाखती तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कक्ष क्रमांक- १७, दुसरा मजला, जानकी आमलखंड, एनसीईआरटी, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११००१६

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});