शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या ७ जागा

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद (NCERT) आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

संशोधन सहकारी पदांच्या जागा
संशोधन सहकारी (वरिष्ठ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखती तारीख –  दिनांक  १७ जून २०२५ रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  विभाग अधिकारी (SO), नियोजन आणि संशोधन विभाग (P&RD), खोली क्रमांक 242, CIET दुसरा मजला, चाचा नेहरू भवन, CIET, NCERT, नवी दिल्ली, पिनकोड- 110 016

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});