शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या ३३ जागा

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३ जागा
प्रकल्प व्यवस्थापक, तांत्रिक सल्लागार, शैक्षणिक सल्लागार, प्रणाली विश्लेषक, वेब डिझायनर, ग्राफिक डिझायनर, डेटा विश्लेषक, कनिष्ठ प्रकल्प फेलो, डिजिटल मीडिया समन्वयक, कार्यालय सहाय्यक, लेखापाल आणि एमटीएस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखती तारीख –  दिनांक २६ ते २९ ऑक्टोबर २०२० रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – विभाग अधिकारी (एसओ), नियोजन व संशोधन विभाग (पी अँड आरडी) कक्ष क्रमांक २४२, सीआयईटी दुसरा मजला, चाचा नेहरू भवन, सीआयईटी, एनसीईआरटी, नवी दिल्ली, पिनकोड- ११००१६

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> पोलिस संशोधन आणि विकास ब्यूरो मध्ये विविध पदांच्या एकूण २५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});