मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण १० जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) आणि विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, संचालक आणि  महाव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३, २५ ऑक्टोबर २ आणि १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पदांनुसार पोहचतील अशा बेताने अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता आणि महाव्यवस्थापक पदांकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक पदांकरिता प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- नवीन इमारत, आठवा मजला, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००५१ आणि महाव्यवस्थापक पदांकरिता संचालक (प्रशासन), महा मुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, एनएएमटीटीआरआय बिल्डिंग, नवीन एमएमआरडीए प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००५१ या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.