शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या ७४ जागा

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या ७४ जागा
वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, शैक्षणिक सल्लागार, सोशल मीडिया व्यवस्थापक, सोशल मीडिया समन्वयक, AI तज्ञ/वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ प्रोग्रामर/वरिष्ठ सल्लागार, डेटाबेस प्रशासक/सल्लागार, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट अँड्रॉइड, ज्युनियर सिस्टम/डाटा प्रोग्रामर विश्लेषक, सामग्री विकसक, 3 डी ग्राफिक ॲनिमेटर, वरिष्ठ संशोधन सहयोगी, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (तांत्रिक), कनिष्ठ प्रकल्प फेलो, कॉपी संपादक
पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखती तारीख –  दिनांक  १८ ते २६ जून २०२४ (पदांनुसार) रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  विभाग अधिकारी (SO), नियोजन आणि संशोधन विभाग (P&RD), खोली क्रमांक 242, CIET दुसरा मजला, चाचा नेहरू भवन, CIET, NCERT, नवी दिल्ली-110016

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});