राज्य मार्ग परिवहन महामंडळात (धुळे) मध्ये विविध पदांच्या २५६ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या धुळे जिल्ह्यातील विविध आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५६ जागा
प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०६/०६/२०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –   जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.