नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (पुणे) मध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (NCCS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी  पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत, तसेच प्रोजेक्ट असोसिएट पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
संशोधन सहयोगी (I), कनिष्ठ संशोधन फेलो, प्रोजेक्ट असोसिएट (II) आणि प्रोजेक्ट असोसिएट (I) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – दि डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), एस.पी. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पो. गणेशखिंड, पुणे, पिनकोड- ४११००७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

प्रोजेक्ट असोसिएट (I)
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.