नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन विविध पदांच्या २७ जागा

नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (NCCF) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७ जागा
उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, शाखा लेखापाल, हिंदी अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – प्रभारी कार्यालय (कार्मिक आणि प्रशासन), मुख्य कार्यालय, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ लिमिटेड (एनसीसीएफ), एनसीयूआय कॉम्प्लेक्स, ३, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली, पिनकोड- ११००१६

ई-मेल पत्ता – admincell@nccf-india.com

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});