राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण/ भूमीपयोगी नियोजन ब्यूरोत विविध पदांच्या ८ जागा
नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरो (NBSSLUP) यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थे मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
कार्यालयीन सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, सल्लागार आणि सर्वेक्षण सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – ICAR-राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरो, अमरावती रोड नागपूर, पिनकोड- ४४००३३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२२ आणि ६ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.