राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण/ भूमीपयोगी नियोजन ब्यूरोत विविध पदांच्या २० जागा

नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमीपयोगी नियोजन ब्यूरो (NBSSLUP) यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक आणि निम्न विभाग लिपिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – ICAR-राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरो, अमरावती रोड नागपूर, पिनकोड- ४४००३३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});