नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जनुकीय संसाधन मध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जनुकीय संसाधन, अकोला (NBPGR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 8 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 8 जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी आणि वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक / फील्डवर्कर आणि प्रकल्प सहाय्यक / फील्ड सहाय्यक / प्रयोगशाळेतील सहाय्यक / तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – nbpgr.akola@icar.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक ९ जुलै २०२० पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे)  अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});