राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या आस्थापनेवर सहाय्यक संचालक पदांच्या एकूण ७ जागा

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक (वैद्यकीय) पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक संचालक पदांच्या ७ जागा
सहाय्यक संचालक (वैद्यकीय) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (प्रशासन), राष्ट्रीय परीक्षा मंडळ, मेडिकल एन्क्लेव्ह, अन्सारी नगर, महात्मा गांधी मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११००२९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.