दिल्ली येथील लोकसभा सचिवालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

लोकसभा सचिवालय, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
मुख्य सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, ग्राफिक डिझाइनर, ज्येष्ठ सामग्री लेखक/ मीडिया विश्लेषक, कनिष्ठ सामग्री लेखक आणि सोशल मीडिया विपणन (कनिष्ठ सहकारी) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.