राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४२ जागा

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
जेष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.