मुंबई येथील नावल डॉकयार्ड मध्ये प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या १२३३ जागा

मुंबई येथील नावल डॉकयार्ड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) कुशल आणि अकुशल तांत्रिक पदांच्या एकूण १२३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (प्रशिक्षित)  जाहिरात (अप्रशिक्षित)    ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.