राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्थामध्ये विविध पदांच्या ७ जागा

राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्था, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
सहसंचालक (रसायनशास्त्र), सहसंचालक (पीएचएम विभागात), रजिस्ट्रार, लॅब अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्था, राजेंद्रनगर, हैदराबाद, पिनकोड- ५०००३०

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});