नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत विविध पदांच्या एकूण १०० जागा

राष्ट्रीय कर्करोग संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

स्टाफ नर्स  पदांच्या एकूण १०० जागा

शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय कर्करोग संस्था, खसरा क्र. २५, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा-जामठा, नागपूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक ९ जुलै २०२३ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.