राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४१ जागा

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१ जागा
प्रकल्प सहाय्यक, प्रोजेक्ट असोसिएट (I) आणि प्रकल्प सहयोगी (II) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.