नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक 25 आणि 26 फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह, सिविल लाईन, महानगरपालिका, नागपूर-1

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});