नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा
नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी, मध्यमस्तरीय सल्लागार आणि प्रगणक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०२२ आणि १० जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
(सल्लागार पदांकरिता)
ऑनलाईन अर्ज करा
(प्रगणक पदांकरिता)
ऑनलाईन अर्ज करा
(CITO पदांकरिता)
ऑनलाईन अर्ज करा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.