मुंबई विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५१ जागा
मुंबई विद्यापीठ, मुंबई (Mumbai University) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या १५१ जागा
सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – इनवर्ड सेक्शन, रूम क्र.२५, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई, पिनकोड- ४०० ०३२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.