मुंबई विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
संशोधन सहकारी, संशोधन सहाय्यक आणि फील्ड अन्वेषक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येतील.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.