कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २४ जागा 

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर यांच्या विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
कनिष्ठ लिपिक, बांधकाम पर्यवेक्षक, शिपाई आणि वॉचमन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर यांचे श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयात पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter