मुंबई विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा

मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
रिदम इन्स्ट्रक्टर, इन्स्ट्रुमेंट इंस्ट्रक्टर, सिंगिंग इंस्ट्रक्टर, अभिनय इन्स्ट्रक्टर, डान्स इन्स्ट्रक्टर, आर्टिस्ट कोऑर्डिनेटर, रिसर्च कोऑर्डिनेटर, ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन, पडदा आणि इन्स्ट्रुमेंट हँडलर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जून २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.