महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ४ जागा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी, डीन (संशोधन), प्राचार्य, फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमी आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यवाहक मुख्य प्रशासकीय अधिकारी, चक्र, MUHS नाशिक
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!