नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १० जागा
नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ सहायक पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरिष्ठ सहायक पदांच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मे २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.