नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १२२ जागा

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२२ जागा
कक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर/ रोखपाल/ भांडापाल, विजतंत्री, वाहनचालक आणि शिपाई पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.