महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवर पदांच्या एकूण ४६ जागा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४६ जागा
संचालक, सहसंचालक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि आर्मोरर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्याव्स्थाप्कीत संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर- १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई, पिनकोड- ४००००५

ई-मेल पत्ता – empanelment.mssc@gmail.com

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});