महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांच्या एकूण ९३ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या वर्धा जिल्ह्यातील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ९३ जागा
शिकाऊ उमेदवार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६/४/२०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता -विभागिय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,एम.आय.डी.सी. एरिया, सेवाग्राम रोड, वर्धा.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.