महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांच्या एकूण ४९ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या आस्थापनेवरील रायगड विभागात विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४९ जागा
शिकाऊ उमेदवार (अभियांत्रिकी पदवीधर, यांत्रिक मोटार गाडी, वीजतंत्री, पत्रे कारागीर, डीझेल मेकनिक आणि सांधाता) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभाग, पेण, जि. रायगड.

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख – दिनांक १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अभियांत्रिकी पदवीधर
ऑनलाईन अर्ज करा

यांत्रिक मोटार गाडी
ऑनलाईन अर्ज करा

वीजतंत्री पदांकरिता
ऑनलाईन अर्ज करा

पत्रे कारागीर पदांसाठी
ऑनलाईन अर्ज करा

डीझेल मेकनिक पदांसाठी
ऑनलाईन अर्ज करा

सांधाता/ वेल्डर पदांसाठी
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.