केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयात विविध पदांच्या १० जागा
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशिक्षण), व्यवस्थापक (चाचणी), व्यवस्थापक (विपणन), सहाय्यक. व्यवस्थापक (प्रशासन व लेखा), वरिष्ठ अभियंता (डिझाइन) मेकॅनिकल, वरिष्ठ. अभियंता (प्रशिक्षण) इलेक्ट्रॉनिक्स, अभियंता (उत्पादन), अभियंता (प्रशिक्षण) (इलेक्ट्रॉनिक्स), लेखा अधिकारी आणि स्टोअर अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२० पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज पाठवता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रिन्सिपल डायरेक्टर I / c, डिझाईन ऑफ इंस्टिट्यूट विद्युत मापन यंत्र (आयडीएमआय), ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, चुनाभट्टी, सायन पीओ, मुंबई, पिनकोड-४०००२२
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.