महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात विविध पदांच्या रिक्त असलेल्या भरपूर जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध संचालक पदाच्या रिक्त असलेल्या भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या रिक्त जागा
संचालक (ऑपरेशन्स), संचालक (मानव संसाधन) आणि संचालक (वाणिज्य) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – msebhcl.recruitment@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीजीएम (एचआर), एमएसईबीएचसीएल, चौथा मजला, एचएसबीसी बँक बिल्डिंग, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई, पिनकोड- ४००००१
>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा
>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.