महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२  ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ जनरल मॅनेजर (एचआर), एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., हाँगकाँग बँक बिल्डिंग, चौथा मजला, एम.जी. रस्ता, किल्ला, मुंबई, पिनकोड- ४००००१

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.