कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७ जागा
प्रकल्प विशेषज्ञ (प्रशिक्षण आणि मूल्यमापन), प्रकल्प विशेषज्ञ (उद्योजकता, नवोन्मेष आणि स्टार्टअप), विशेषज्ञ (उद्योग जोडणी प्लेसमेंट, ओजेटी आणि अप्रेंटिसशिप), प्रकल्प विशेषज्ञ (निरीक्षण आणि मूल्यमापन), प्रकल्प विशेषज्ञ (नागरी कामे), विशेषज्ञ (कायदा/न्यायिक), विशेषज्ञ आदिवासी, विशेष प्रकल्प अधिकारी (वित्तीय प्रकल्प अधिकारी) आणि समावेश), डेस्क अधिकारी, लघुलेखक, वित्त अधिकारी, प्रकल्प विशेषज्ञ (खरेदी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता -आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी-कार्यालय, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि प्रकल्प संचालक, राज्य प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एल्फिन्स्टन टेक्निकल स्कूल, पहिला मजला, धोबी तलाव मुंबई-४००००१
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!