महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिपिक-टंकलेखक परीक्षा निकाल उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, व पुणे जिल्हाकेंद्रावर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदांच्या भरती परीक्षा निकाल उपलब्ध झाला असून तो उमेदवारांना संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!