महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयात अनुवादक पदांच्या एकूण १७ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील अनुवादक (मराठी) पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत  आहेत.

अनुवादक (मराठी) पदांच्या १७ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मराठी विषयांसह पदवी असणे आवश्यक आहे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७४/-रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.