लोकसेवा अयोग गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा निकाल उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत दिनांक ४ मे २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ (जा. क्र. ४९/ २०२४) या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी खालील/ संबंधित वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!