महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मत्स्य विभागात विविध पदांच्या ४७ जागा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत मत्स्यसेवा (गट-ब)  पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४७ जागा 
सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक, पादचरी, (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा (गट-अ), मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक आणि प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने फिशरीज सायन्स मध्ये पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मे २०२० रोजी अमागास प्रवर्गाकरिता ३८ वर्षे तसेच मागास प्रवर्गाकरिता ४३ वर्षे असावे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७४/-रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});