मध्यप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध रिक्त पदांच्या एकूण २२ जागा
मध्यप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता आणि वैज्ञानिक पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर २०१९ आहे.
सहाय्यक अभियंता, वैज्ञानिक पदांच्या 22 जागा
परीक्षा फीस – अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता १०००/- रुपये तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता ८००/- रुपये आहे.
वयोमर्यादा – अनारक्षित प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा २१ वर्ष तसेच महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्षे आहे. (सरकारी नोकर (पुरुष/ महिला) आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वायोमार्यदा ४५ वर्ष आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 25 ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.