महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
हवामान बदल आणि शाश्वतता तज्ञ, MIS सहयोगी, IEC सह सामग्री लेखक सहयोगी आणि विभागीय तांत्रिक तज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.