महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळात विविध पदांच्या १७ जागा

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
मुख्य वित्तीय सल्लागार, मुख्य विधी सल्लागार, माहिती व जनसंपर्क अधिकारी आणि अभियंता, लेखा सहाय्यक व विधी सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. महाव्यवस्थापक (प्रशासन), जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई, पिनकोड- ४०००४९

टीप – तसेच्य उमेदवारांना अर्जाची आगाऊ प्रत ई-मेलद्वारे पाठवता येतील.

ई-मेल पत्ता – info@mpbcdc.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});