मॉयल (MOIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा
मॉयल लिमिटेड (MOIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत.
विविध पदांच्या एकूण ८० जागा
व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा), सल्लागार (वैद्यकीय सेवा), सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन, माइन फोरमॅन-I, माइन मेट-I, ब्लास्टर-II, विंडिंग इंजिन ड्रायव्हर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. (For Sr. 3rd to 7th No. Posts)
मुलाखतीची तारीख – दिनांक २० मार्च २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे. (For Sr. 1st & 2nd No. Posts)
मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय, MOIL लिमिटेड, MOIL भवन, 1-A काटोल रोड, नागपूर, पिनकोड- 440 013
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.