आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 10 जागा
सल्लागार, वरिष्ठ सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२  जून   २०२०  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आपत्कालीन वैद्यकीय मदत विभाग, निर्माण भवन, नवी दिल्ली, पिनकोड- ११००११

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});