पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ७ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण 7 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 7 जागा
सामग्री लेखक, सामग्री डिझाइनर, सामग्री व्यवस्थापक, सोशल मीडिया व्यवस्थापक आणि सॉफ्टवेअर विकसक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 22 जून २०२० पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – माहिती व तंत्रज्ञान विभाग, दुसरा मजला, सावकर भवन, बालगंधर्व मंदिर जवळ, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड- 411005

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.